top of page
Search
  • Writer's pictureAnuja Dharap

Kerala-diaries (Part 3)


(भाग - ३)Vagamon हे ठिकाण चहाच्या मळ्यांसाठी आणि रबराच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. दूरवर पसरलेले मळे, सतत धुक्याने वेढलेले डोंगर आणि पावसामुळे पावलोपावली दिसणारे धबधबे याने मन मोहोरून जात होतं.


पण दुसऱ्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे निसर्गाचे जे रौद्ररूप आम्ही पाहिले ते अद्भुत होते. आपण या अथांग निसर्गात किती कस्पटासमान आहोत याची अगदी जाणीव झाली. प्रत्येक ठिकाणी डोंगर दर्यातून फिरताना प्रत्येकाला याची नेहमीच जाणीव होत असावी.


उंचं डोंगरावर असलेल्या होम स्टे मध्ये बसून धुक्याची दाट शाल पांघरलेला परिसर पाहण्यात आमचा दुसरा दिवस कसा गेला कळलंच नाही....


(Part 3)


Vagamon is known for its tea and rubber farms. The green fields, fog-laden mountains, and the cascading waterfalls put us in awe of Vagamon.


However, the heavy downpour that happened the next day transformed the picture in no time. This made us realise how little control we have over nature. The mighty mountains remind this to us from time to time.Thus, the second day at our home-stay passed by with us getting amazed by nature.

5 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page