top of page
Search
  • Writer's pictureAnuja Dharap

Kerala_diaries (Part 4)


(भाग - ४)



केरळ, हे मुख्यत्वे वेगवेगळ्या प्रकारच्या Sea Food साठी प्रसिध्द आहे. त्याशिवाय एकूणच मांसाहाराचं प्रमाण अधिक. परंतु मी शाकाहारी खाणं पसंत करते असं सांगितल्यावर मात्र होम स्टे मधले काका - काकू जरा पेचातच पडले. 🤣


परंतु तरीसुद्धा त्यांनी आम्हा दोघांसाठी अतिशय प्रेमाने वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. त्यात एक वेळच्या breakfast मध्ये ही केरळ आणि तमिळनाडूची स्पेशल डिश इडियप्पम खायला मिळाली.


तांदुळाच्या पिठाची उकड काढून त्याच्या शेवया पाडून, ह्या शेवया मोदकासारख्या वाफेवर शिजवून इडियप्पम बनवलं जातं आणि रस्सा भाजी, चिकन ग्रेव्ही किंवा नारळाच्या दूधासोबत खाल्लं जातं.


ह्या लुसलुशीत शेवया आणि त्याबरोबर गरमा-गरम मसालेदार भाजी खूपच मस्त लागत होती. Nutritionist च्या भाषेत सांगायचं झालं तर Carbohydrate आणि Fibre एकत्र खाल्ल्यामुळे 'हेल्थी भी और टेस्टी भी' असा नाश्ता झाला.


(Part 4)


Since Kerala is situated on the coast, seafood is the staple food. The overall consumption of non-vegetarian food is also quite high. So when I insisted on something vegetarian, the cook at our home-stay was caught in a dilemma. However, he happily obliged and served us different local delicacies. One of the dishes he had cooked once for our breakfast was Idiyappam.


This is a special dish of Kerala and Tamil Nadu cooked using rice flour which is turned into vermicelli. It is then steamed like Modaks and served along with vegetable gravy, chicken gravy or coconut milk.


This local dish tasted heavenly when we had it with a spicy gravy. In the words of a nutritionist, it was the perfect combination of carbohydrates and fibre which was tasty as well as healthy.


24 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page